श्री एकमुखी दत्त मंदिरअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री एकमुखी दत्त मंदिर

श्री एकमुखी दत्त मंदिर

डांगे गल्ली, माणिक चौक, अहिल्यानगर

दत्तांचे मूळ, प्राचीन एकमुखी रूप. थोर तपस्वी राजाराम महाराज धर्माधिकारी यांनी स्थापलेले आणि त्यांच्या समाधीने (इ.स. १८४०) पावन झालेले मंदिर.

दर्शन
रोज सकाळी ७:०० ते रात्री ९:००
आरती
रोज सकाळी ९:०० • दर गुरुवारी रात्री ८:००
दर्शन वेळ व नकाशा

मंदिराची झलक

सर्व छायाचित्रे व व्हिडिओ पाहा →

दर्शन घडवणारे विभाग

अवधूत चिंतन – YouTube

मंत्र, नामजप, गुरुचरित्र कथा आणि दत्तक्षेत्रे. दर गुरुवारी नवीन व्हिडिओ.

▶ Subscribe करा
श्री एकमुखी दत्त मंदिर