This text is in Marathi. An English translation is being prepared.
Datta Kshetras
Places sanctified by Dattatreya, Shripad Shrivallabh, Shri Nrusinha Saraswati and Swami Samarth (descriptions in Marathi).
-
20एकमुखी दत्त मंदिर, अहिल्यानगर, महाराष्ट्र थोर तपस्वी राजाराम महाराज धर्माधिकारी (समाधी १८४०) -
1पीठापूर (पिठापुरम), आंध्र प्रदेश श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचा पहिला कलियुगी अवतार -
2कुरवपूर (कुरुगड्डी), कर्नाटक श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी व गुप्त होण्याचे स्थान -
3गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक श्रीपाद श्रीवल्लभ यांचे वास्तव्य; गुरुचरित्र अ. ६–७ -
4कारंजा (लाड), महाराष्ट्र श्री नृसिंह सरस्वती (दुसरा दत्तावतार) यांचे जन्मस्थान -
5काशी (वाराणसी), उत्तर प्रदेश दत्तांचे स्नानस्थान; श्री नृसिंह सरस्वतींची संन्यासदीक्षा -
6परळी वैजनाथ, महाराष्ट्र श्रीगुरूंचे गुप्त वास्तव्य (अ. १५) -
7औदुंबर, महाराष्ट्र श्री नृसिंह सरस्वतींचा चातुर्मास (अ. १६–१७) -
8नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी), महाराष्ट्र श्री नृसिंह सरस्वतींचे १२ वर्षे वास्तव्य -
9गाणगापूर, कर्नाटक श्री नृसिंह सरस्वतींचे सुमारे २३–२४ वर्षे वास्तव्य; गुरुचरित्र अ. २२–५१ -
10श्रीशैल व कर्दळीवन, आंध्र प्रदेश श्री नृसिंह सरस्वतींचे निजगमन (अ. ५१); तंतुकाची यात्रा (अ. ४३) -
11बीदर, कर्नाटक रजक ते बादशहा – दोन जन्मांची कथा (अ. ९, २५, ५०) -
12माणिकनगर (हुमनाबाद), कर्नाटक श्री माणिकप्रभू – दत्तावतार म्हणून मानले जाणारे संत (इ.स. १८१७–१८६५) -
13माहूर (मातापूर), महाराष्ट्र दत्तांचे निद्रास्थान; अत्रि-अनसूया आश्रम परंपरा -
14कोल्हापूर (करवीर), महाराष्ट्र दत्तांचे भिक्षास्थान - ॐ15पांचाळेश्वर, महाराष्ट्र दत्तांचे भोजनस्थान (लोकपरंपरा)
-
16अक्कलकोट, महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ – श्री नृसिंह सरस्वतींचे पुनरागमन मानले जाते (समाधी १८७८) - ॐ17माणगाव, महाराष्ट्र श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे जन्मस्थान (इ.स. १८५४)
-
18गिरनार (दत्तशिखर), गुजरात श्री दत्तात्रेयांची तपोभूमी - ॐ19गरुडेश्वर, गुजरात श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांची समाधी (इ.स. १९१४)